काव्या आणि आशुचे कट कारस्थान काव्याला समजले!

काव्याला हॉस्पिटल मधून फ़ोन येतो तेव्हा तिला जे खरं आहे ते कळतं. काव्या आणि आशुचे कट कारस्थान काव्याला समजले आहे. तेव्हा काव्य आई आणि आशुला खडेबोल सुनावते.

कैटरीना कैफ ठरली UNIQLO ची पहिली भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर

अभिनेत्री म्हणून तर कतरिना कैफ प्रसिद्धीच्या शिखरावर आहेच आता अजून एक नवी झेप घेऊन ती एका मोठ्या ब्रँड चा चेहरा ठरली आहे. पहिली भारतीय महिला म्हणून ती या ब्रँड चा चेहरा ठरली. तिने पुन्हा एकदा एक महत्त्वाची वाटचाल केली आहे ज्याने फॅशन आणि मनोरंजनाच्या जगामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे. तिला जपानी जागतिक फॅशन … Read more

अक्षराच्या आणि अधिपतीच्या हळदीला यायला लागतंय !

झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आपल्याला अधिपती आणि अक्षरा यांचा विवाह सोहळा देखील पाहायला मिळणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूप मनोरंजक वाटत आहे. आता पर्यंतच्या भागात आपण पहिले व्याही जेवणाचा कार्यक्रम होतो सगळे जण … Read more

झी मराठीच्या कलाकारांना मिळाली मुंबईचा राजाच्या महाआरतीची सुवर्णसंधी ! मुंबईच्या राजाचा विजय असो !

मुंबईचा राजा अर्थात लालबाग मधील गणेश गल्लीच्या राजाची भव्य महाआरती करण्याची सुवर्ण संधी आपल्या झी मराठीच्या कलाकारांना मिळाली. तो क्षण कलाकारांसाठी व गणेश भक्तांसाठी अविस्मरणीय होता. यात उत्साहाने सहभागी असलेले मालिकेतील कलाकार म्हणजे प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आयुष संजीव व अनुष्का सरकटे- ३६ गुणी जोडी , दीपा परब व आदित्य वैद्य – तू चाल पुढं आणि … Read more

सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा, स्टार प्रवाहवर २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व!

तीन वर्ष सातत्याने निर्विवाद वर्चस्व गाजवत स्टार प्रवाह वाहिनी फक्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहचली आहे. दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं दुसरं पर्व २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा … Read more

काव्यांजली सखी सावली मालिकेतून प्रसाद जवादेची एक्झिट! अभिनेता आदिश वैद्य साकारणार प्रीतमची भूमिका.

काव्यांजली सखी सावली मालिका अवघ्या कमी वेळेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रं प्रेक्षकांची आवडती आहेत. प्रीतम या पात्राला प्रेक्षक खुप पसंत करतात. प्रीतमची भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारतोय. प्रसादची काव्यांजली सखी सावली ही मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. पण ही मालिका प्रसादने सोडली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. आता प्रीतमची … Read more

स्वप्नील आणि प्रसादची ‘जिलबी’!

अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी आपल्या मिश्किल स्वभावाने मनोरंजनाचा गोडवा कायमच वाढवला आहे. सध्या मात्र हे दोघंही ‘जिलबी’ चा मनमुराद आस्वाद घेत तिचा गोडवा चाखतायेत. शूटिंग दरम्यान ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत या दोघांनी जिलबीवर येथेच्छ ताव मारला. आणि हो … ही ‘जिलबी’ ते प्रेक्षकांनाही देणार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती … Read more

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पिंकीचा विजय असो फेम अभिनेत्री शरयू सोनावणेचा साखरपुडा संपन्न!

स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो ही मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ही मालिका देखील सोडली आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेतील पिंकीच्या भूमिकेमुळे शरयूला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. आता शरयूने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याची माहिती शरयूने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. … Read more

‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ दिमाखात संपन्न!

कलावंतांचा गौरव करणारा यंदाचा ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा ’या आगळ्यावेगळ्या सोहळयाची संकल्पना फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी यशस्वी करून दाखविली. यंदा या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते. यंदाच्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अमेय वाघ आणि ओंकार भोजने … Read more

‘सन मराठी’ वरील ‘सुंदरी’ला तिच्या सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार!

सन टीव्ही नेटवर्कची ‘सन मराठी’ ही वाहिनी तिच्या मालिकांमधून समाज प्रबोधनाचे कार्य करत असते. समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आणि नवीन विचार मांडण्याच्या उद्देशाने मालिका तयार केल्या जात आहेत. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने प्रेक्षकांना नवीन विचारसरणी देण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच सन मराठीची एक मालिका म्हणजे ‘सुंदरी’. सोमवार ते शनिवार दररोज रात्री १० … Read more