स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेत श्वेताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भगरे सांगतेय तिच्या आईविषयी…
माझ्या आईचं नाव मोहिनी अतुल भगरे. अगदी एका शब्दात सांगायचं तर माझी आई वंडरवुमन आहे. माझी आई शिक्षिका आहे. तिला शिकण्याची खूप आवड आहे. बीएड केल्यानंतर तिने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मात्र तिची शिक्षणाची आवड मात्र तिने कायम जपली. यावर्षीच तिने पत्रकारितेचं शिक्षणही पूर्ण केलं. यावयातही तिचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. … Read more