लॉकडाउनमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अभिनेता अक्षय वाघमारे विवाहबंधनात अडकला

लॉकडाउनचे नियम पाळत अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हे मुंबई मधील भायखळा परिसरातील दगडी चाळ येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत Social Distancing चे पालन करत विवाहबंधनात अडकले. डिसेंबर मध्येच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आज दिनांक ८ मे रोजी ते विवाहबंधनात अडकले आहेत. तर आपण त्यांच्या लग्नाचे काही फोटो पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Tags: Akshay Waghmare wedding, Akshay Waghmare Mrriage, Arun Gawali Daughter Marriage

Leave a Comment