अभिनेत्री आश्विनी महांगडे करते हळदीची लागवड आणि भुईमुगाची काढणी

आई कुठे काय करते या मालिकेतील अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या  वडिलांचे करोनामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वडिलांचे वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले तरीही अश्विनी खचली नाही . तिने आपल दुख: बाजुला सारत शेतकामाला सुरवात केली. तिने शेतात काम करतानाच तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ,शेतकऱ्याची लेक .. जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईमूग काढणी . नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे . नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्तेक गोष्ट करून देते. आयुष्यात येईल त्या परिस्तितीचा सामना करता आला पाहिजे , हीच नानांची प्रेरणा व शिकवण अस लिहिल आहे.  

Leave a Comment