बिग बॉस सीजन २ ची स्पर्धक वीणा जगताप टीम A वर भडकली

मराठी बिग बॉस सीजन ३ च्या कालच्या भागात आपण जर पहिल तर ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हा टास्क देण्यात आला होता. यात देखील टीम A आणि टीम B असे होते. यात जर आपण पहिल तर टीम B हा टास्क आपल्याला व्यवस्तीत खेळताना दिसली परंतु जेव्हा टीम A ची खेळायची वेळ आली तेव्हा तिथे थोडीफार चिटिंग करताना दिसून आले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर या सगळया गोष्टीवर बिग बॉसच्या मागील सीजन मधील स्पर्धक वीणा जगताप हिने तिच्या प्रतिक्रिया इनस्टाग्राम स्टोरी द्वारे व्यक्त केल्या आहेत. त्यातल्या पहिल्या स्टोरी मध्ये वीणाने मीनलचा टास्क खेळतानाचा व्हिडिओ टाकत रोडीज मधुन आलेल्या कोनटेस्टंटची एनर्जि काही वेगळीच आहे असं म्हणत मीनलच कौतुक केल आहे. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये उत्कर्ष आणि जयने विकासमुळे सगळ्यांना जेल मध्ये लॉक केल हा व्हिडिओ टाकत तिने म्हंटलय की ‘म्हणजे टीम A ने सतत चीटिंग करायची . विशालचा स्टॅम्प लपवला लास्ट कॅप्टनसी टास्क मध्ये आणि आता ह्या कॅप्टनसी टास्क मध्ये काय तर सगळ्यांना जबरदस्ती जेल मध्ये कोंडल ,म्हणजे टीम B ने खेळायचच नाही का .. आणि त्यावर काही लोक घरात बसून बोलणार की टीम B fiercely खेळत नाही .. प्लीज बघा कीती firecely आणि fearlessly खेळत आहेत . अस बोलत मीनल आणि विशालचे कौतुक केले आहे.

यावरून असं दिसून येतय की वीणा ही टीम B ला सपोर्ट करत आहे तर मग तुमचा सपोर्ट कोणत्या टीमला आहे . हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment