तृप्ती देसाई भडकल्या.

बिग बॉस मराठी सीजन तिसरा मध्ये आज पहिली बिग बॉसची चावडी भरणार आहे. आणि आता कुठे खेळला खरी सुरवात झालीये असं म्हणायला हरकत नाही. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तृप्ती ताई फार भडकल्यात असं दिसून येतय त्या सोनालीला म्हणतायत की, सोनाली मी ऐकून घेते म्हणून काहीपण बोलायच नाही. मी एकदा सांगितल तर नीट उत्तर द्यायची.त्या महिलांना अपोस करत काहीतरी बोलल्या त्यामुळे सोनाली म्हणाली की महिलांना आपोस करायला तुम्ही सगळ्यात पुढे . महिला महिला महिला आणि भंडायला नंबर पहिला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हांला काय वाटत नक्की कोणत्या गोष्टीवरून या दोघींमध्ये भांडण झाली असतील. आणि तुम्ही कोणाच्या बाजूने आहात सोनाली की तृप्ती देसाई हे कॉमेंट्स करून नक्की सांगा.

Leave a Comment