शुभमंगल ऑनलाइन ही मालिका या लवकरच होणार बंद

कलर्स मराठी वरील जीव झाला येडापिसा , चंद्र आहे साक्षीला या मालिका बंद झाल्या आणि आता त्याच्या पाठोपाठ शुभमंगल ऑनलाइन ही मालिका देखील बंद होणार असल्याच कळाले आहे. या मालिकेंचा trp कमी असल्यामुळे या मालिका बंद झाल्या आहेत. स्टार प्रवाह आणि झी मराठीच्या तुलनेत कलर्स मराठी हा चॅनल खुपच मागे पडल्याचा दिसून येतोय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत आपण अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सायली संजीव यांना शंतनू आणि शर्वरीच्या प्रमुख भुमिकेत पाहत आहोत. तर या मालिकेची निर्मिती केलि आहे ती अभिनेते सुबोध भावे यांनी . यांची ही स्वतःची निर्मिती असलेली पहिलीच मालिका आहे. पण मालिकेला हवा तसा trp न मिळाल्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय.

 तर तुम्ही शुभमंगल ऑनलाइन या मालिकेला मिस कराल का हे आम्हांला कॉमेंट्स करून नक्की सांगा.

Leave a Comment