अभिनेता संग्राम समेळ पुन्हा एकदा अडकला विवाहबंधनात

प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ याचा नुकताचं विवाहसोहळा पार पडला आहे. संग्रामचा विवाह डान्सर तसेच कोरिओग्राफर श्रद्धा फाटक हिच्यासोबत पार पडला आहे . अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या हजेरीत हा विवाहसोहळा पार पडला. संग्राम आणि श्रद्धा दोघेही त्यांच्या लग्नात अगदी सुंदर दिसत होते. संग्राम चा हा दुसरा विवाह असुन त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव पल्लवी पाटील असे आहे . पल्लवी एक प्रसिद्ध अभिनेत्री असुन तिने बऱ्याच मराठी मालिकेंमध्ये कामं केलेली आहेत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संग्राम समेळ ह्याने देखील मराठी मालिका ललित २०५ , बापमाणुस, हे मन बावरे यांसारख्या नावाजलेल्या मालिका तसेच मराठी सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे .

तर तुम्हांला संग्राम समेळ आणि श्रद्धा फाटक यांची जोडी कशी वाटते ही आम्हांला कॉमेंट्स मद्धे जरूर सांगा .   

tags: sangram samel wedding, sangram samel marriage, sangram samel and shraddha phatak, sangram samel lagn

Leave a Comment