झी मराठीवर लाडाची मी लेक गं नवीन मालिका

लग्नाआधी मुलगी आई वडिलांची लाडाची लेक असते पण लग्न झाल्यावर तसं राहत नाही. लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील मुलीला परक्याचे धन समजले जाते. परंतु लाडाची मी लेक गं या मालिकेत बाप आपल्या मुलीच्या पाठीशी कायम उभा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या मालिकेत आपल्याला कस्तूरीचे प्रेम आणि तिच्या जीवनातील संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता तांबे आणि उमेश जगताप हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कस्तुरी आणि सौरभची प्रेमकथा आपल्याला पाहता येणार आहे.

१४ सप्टेंबर पासून ही नवी मालिका संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे. परंतु या मालिकेच्या वेळी संध्याकाळी 7 वाजता मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रक्षेपित होत आहे. आत्ता ही मालिका बंद होऊन तिच्या जागी लाडाची मी लेक गं ही मालिका येणार यावर अद्याप काहीही स्पष्ट नाही. परंतु मिसेस मुख्यमंत्री या मालिकेची trp खूपच कमी झाली आहे. त्यामुळे या मालिकेच्याच ठिकाणी लाडाची मी लेक गं ही मालिका येण्याची शक्यता आहे.

तर मित्रांनो मिसेस मुख्यमंत्री मालिका बंद होऊन त्याठिकाणी लाडाची मी लेक गं ही मालिका आली पाहिजे की नाही यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला  कमेन्ट करून नक्की सांगा.

https://www.instagram.com/p/CEiqhVjHp-H/

tags: ladachi me lek ga zee marathi serial, ladachi mi lek g, ladachi mi lek ga, zee marathi new serial ladachi mi lek ga, mrs mukhyamantri off air, zee marathi

Leave a Comment